Browsing Tag

truck

उन्नाव रेप केसमध्ये धक्‍कादायक खुलासा, पिडीतेच्या कारला धडक देणार ट्रक समाजवादी पार्टीच्या नेत्याचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्नाव बलात्कार प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांच्या कार अपघातात आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. या अपघातावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना आता या प्रकरणात नवीन खुलासा…

मारहाण करून दारूचा ट्रक पळविणाऱ्या टोळीतील मोक्कातील फरार आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ट्रक चालकाला मारहाण करून दारूचा ट्रक पळवून नेणाऱ्या आणि मोक्कातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ काळ्या ग्यानबा भगत (वय २८, मु. पो. बहुली, गायकवाड वाडी, ता. हवेली, जि.…

महामार्गावर ट्रकचालकाला लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा जवळ ट्रक चालकाला बेदम मारहाण करत ८० हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. गुरदा जाट (वय ३८ रा.शिवपूरी, मध्यप्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात…

बेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक…

भीषण अपघातात एसटी बस जळून खाक, २८ प्रवासी गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-औरंगाबाद रोडवर ट्रक व एसटी बसच्या भीषण अपघात अपघातामध्ये बस जागेवरच जळून खाक झाली. तसेच बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत समजलेली माहिती अशी की, आज पहाटे…

एक्सप्रेस हायवेवर कारची ट्रकला धडक ; भीषण अपघातात तिघांचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कारने पुढे जात असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात एक्सप्रेस हायवेवर रावेत जवळील सम्टोसा हॉटेलसमोर सकाळी ६ वाजता घडला. हे सर्व जण कोथरुडमधील…

पंढरीच्या वाटेवर ‘त्या ‘ट्रकचीच रंगतेय चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पंढरीच्या वाटेवर लाखो वैष्णव मार्गस्थ होत असताना, या वारीच्या या सोहळ्यात मात्र एका ट्रकची प्रतिकृती चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी सुरक्षित वाहने चालवावीत यासाठी प्रबोधनही करण्यात येत आहे.…

आषाढी वारीसाठी निघालेल्या सायकल दिंडीतील १२ वर्षाच्या मुलाला ट्रकने चिरडले

सिन्नर : पोलीसनामा ऑनलाइन - आषाढी वारीसाठी नाशिकमधून शुक्रवारी (दि.२८) सकाळी सायकल वारी निघाली होती. काही किलोमीटर गेल्यानंतर सायकल वारीत सहभागी झालेल्या १२ वर्षाच्या मुलाला एका भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये मुलगा ट्रकच्या चाकाखाली आल्याने…

नगर-पुणे रोडवर ट्रक आणि स्कार्पिओचा भीषण अपघात ; ३ जण ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रकला पाठीमागून स्कार्पिओने जोराची धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. आज पहाटेच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात भीषण अपघात झाला.ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय 30…

एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बस जळून खाक ; १५ जण जखमी, ५ गंभीर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर विद्यापीठाजवळ एस टी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन त्यात एस टी बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात…