Browsing Tag

tuck

पुणे : ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात ; २ जण ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना कोंढवा सासवड बायपासवर पिसोळी येथे घडली. यातील एकजण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राम अगधं माने (वय २६), बबन…