Browsing Tag

Tukaram Maharaj

संत तुकाराम महाराजांची पालखी पहिल्यांदा जाणार चिंचवड गावातून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपंढरपूर ते देहू परतीच्या प्रवासावर असलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या बुधवारी पिंपरी गावातून चिंचवड गावमार्गे देहूकडे परतीचा प्रवास करणार आहे. त्यावेळी पिंपरी चिंचवड लिंकरोड वरील इगल हॉटेल पासून…

फलटणमध्ये शॉक लागून 2 वारकर्‍यांचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईनफलटणमध्ये पालखी स्थळावर 3 वारकर्‍यांना विजेचा धक्‍का लागला असून त्यामध्ये दोन वारकर्‍यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली…

पुण्यनगरीत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल 

पुणे : पोलिसनामा ऑनलाइनविठ्ठल नामाच्या जयघोष करीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात संचेती हॉस्पिटल च्या बाजूच्या पुलावरून सायंकाळच्या सुमारास आगमन झाले.पुणे शहरात संगमवाडी पुलाजवळ संत…

फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे हजारो पिशव्या आणि हरिपाठाचे वाटप

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने निगडी आणि दिघी येथे वारकऱ्यांसाठी विविध सेवा पुरवण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिघी येथे फिनोलेक्स पाईप्स च्या वतीने…

मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार : संभाजी भिडे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनआत्म उन्नती,आत्म साक्षात्कार आणि आत्मउद्धार यासाठी जगले पाहिजे. भारत देश हा संन्यासाचा देश असून मनुष्य मनास जिंकू शकत नाही. मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार आहे. ते साध्य कसे होईल. याची शिकवण संतानी…

संभाजी भिडे वारी सोहळ्यात सहभागी होणार 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-संभाजी भिडे गुरूजी या वर्षी देखील वारी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पुण्यातीस स्वंयसेवक प्रशार मोने यांनी दिली आहे. आज (शनिवार) रोजी संभाजी भिडे गुरूजींचे आगमन 2 वाजता पुण्यात होणार…

पाणी टंचाईच्या निषेधार्थ विश्रांतवाडीत 7 तारखेला पालखी अडवणार : नगरसेविका रेखा टिंगरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनकळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे.या पाणी टंचाई च्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आंबेडकर चौकामध्ये पालखी अडवून आंदोलन करणार आहे.असा इशारा पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस…

आषाढी वारीतील तीनशे वीणेकरांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे मानाचे फेटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसंत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीतील तीनशे वीणेकऱ्यांना मानाचे फेटे देऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टच्या गणपती मंदिरात शनिवारी हा कार्यक्रम आयोजित…

वारकर्‍यांची गैरसोय होऊ देणार नाही : महापौर मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसंतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्याचे ७ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी आज अधिकार्‍यांसोबत पालखी मार्गाची पाहाणी केली आणि विविध प्रकारची कामे…

संत तुकाराम बीजे निमित्त महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी लिहिलेला विशेष लेख…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनआपुल्या माहेरा जाईन मी आताजग तसं दु:खानेच भरलेलं आहे. क्षणापुरते बरे वाटते. त्या बरे वाटण्याला आपण सुख समजतो. दुःखाचा जेवढा जीवनावर प्रभाव पडतो तेवढा सुखाचा पडत नाही. हास्यरसही एक क्षणिक लहर असते. दुःख…