Browsing Tag

two-nation

सावरकरांकडूनच धर्माच्या आधारावर फूट पाडण्यास सुरवात: अय्यर

लाहोर : वृत्तसंस्था कॉंग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नुकतेच त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे ''स्वातंत्र्य सेनानी वि.दा.सावरकर यांनीच देशात सर्वप्रथम द्विराष्ट्र ही संकल्पना…