Browsing Tag

two people

कार चालवताना ‘चुकून’ जोडप पोहचलं अमेरिकेत, मुलासह झाली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील एका जोडप्यावर अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी गाडी चालवत असताना चुकून कॅनडामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांना प्रवेश केल्यानंतर…