Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना
परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - Parbhani Crime News | परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईला भेटण्यासाठी निघालेल्या मुलाचा दुचाकी अपघातात (Parbhani Accident News) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात परभणीच्या सेलू ते सतोना या…