home page top 1
Browsing Tag

two wheeler theft

सांगली : विट्यात दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक, 32 मोटारसायकली जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणार्‍या टोळीला अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून 16 लाख रुपये किंमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील 4 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. विटा…

तासगावमध्ये दुचाकी चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - तासगाव येथे एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. रवी सलगर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. त्याच्या कडून ३० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे.पोलीस…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे/वाकड : पोलीसनामा ऑनलाइन - दारुपिण्यासाठी आणि मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोनजण पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद

पुणे (देहूरोड) : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाच्या देहूरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारावाई देहूरोड परिसरात…

दिवसा ‘बुवाबाजी’ आणि रात्री ‘दुचाकी’ची चोरी करणारा गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मौज-मजा किंवा प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी दुचाकी किंवा घरफोडी केल्याचे ऐकले असेल मात्र, दिवसा लोकांना अंगात देव येतो असे सांगून लुटणाऱ्या आणि रात्री दुचाकी चोरणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.…

चोरीच्या वाहनांमधून येऊन घरफोडी करणाऱ्या सराईतासह अल्पवयीन जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहर व परिसरात वाहनचोऱ्या करून त्या वाहनांचा वापर घरफोडीसाठी करणाऱ्या एका सराईतासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला वानवडी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० गुन्हे उघडकिस आणत १४ लाख १४ हजार रुपये…

गर्लफ्रेन्डला फिरविण्याठी दुचाकी चोरणारा इराकी नागरिक अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - युनायटेड नेशन्स हायकमीशनर फॉर रिफ्यूजी स्टेटसच्या पत्रावर बारा वर्षांपासून भारतात  राहणाऱ्या इराकी तरुणाला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली आहे. गर्लफ्रेन्डला फिरविण्यासाठी त्याने दुचाकी चोरल्याचे…

फिनिक्स मॉलमधून दुचाकी चोरणारे अल्पवयीन जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाघोली, कल्याणी नगर, फिनिक्स मॉल येथून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.तपास…