Browsing Tag

tyre killer

टायर किलर हटवा,अॅमनोरा पार्कला पुणे पोलिसांची नोटीस

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन हडपसर वाहतूक पोलिसांनी अॅमनोरा पार्कला नोटीस पाठवली आहे. कोणतीही परवानगी न घेता टायर किलर्स बसवल्याने, ही नोटीस पाठवण्यात आली आहे. चुकीच्या दिशेने वाहने चालवून अपघतांना निमंत्रण देणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी,…