Browsing Tag

U.S.A.

भारतासाठी चांगले ठरू शकतात जो बायडन, अणू करारासह अनेक प्रकरणात दिली आहे साथ

नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन 1970 च्या दशहकापासनूच भारत-अमेरिकेमध्ये मजबूत संबंधांना महत्व देत आहेत. 2008 मध्ये दोन्ही देशांमध्ये अणू करारासाठी सीनेटची मंजूरी मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बाजावली…