Browsing Tag

UAE governament

पूरग्रस्त केरळला यूएईकडून ७०० कोटींची मदत

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनकेरळ मध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला.केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर  मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळ साठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यानंतर आता परदेशातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला…