CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का! राज्यातील मंत्र्याच्या भावानं स्टेटसवर ठेवलं…
रत्नागिरी - CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेट्सला शिवसेना ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह…