Browsing Tag

Uddhav Thackary

शरद पवारांची सीमावादावर रोखठोक भूमिका, म्हणाले – ‘…तेच आपलं शेवटचं हत्यार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आज मुंबईत 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर कार्यक्रमाला…

दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जोपर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असे आव्हानच राज्याचे महसूल व ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार (Revenue and Rural Development Minister Abdul Sattar)…

‘उध्दव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री, फडणवीसांनी आता स्वप्नचं पाहावी’, शिवसेनेच्या नेत्याचा…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत "उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचं काम जनतेला आवडल्यामुळे हे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस…

शिवसेना ‘गावोगावी-घरोघरी’ पोहचवण्यासाठी पक्षाची ‘तयारी’, ज्येष्ठ नेते उचलणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेना देखील राज्यातील आपली ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून आपले ज्येष्ठ नेते मैदानात उतरवण्याची तयारी सुरु…

‘या’ बाबतीत CM उद्धव ठाकरेंचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर ‘पाऊल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीच्या सरकारचे खाते वाटप लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मंत्रीमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल हे शपथविधीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ठाकरे पिता पुत्र हे दोघेही मंत्रीमंडळात दिसणार आहेत.…

अजित पवार ‘अर्थमंत्री’ तर आदित्य ठाकरेंना ‘पर्यावरण’ खातं, असं आहे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी पार पडला या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीनही पक्षातील नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कोणाला कोणते मंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष…

उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद शिगेला पेटला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जलील…

शरद पवारांच्या ‘या’ अफवेकडे लक्ष देऊ नये, उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - "युतीत वाद सुरु असल्याच्या अफवा शरद पवार पसरवत असून त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आपल्याला युतीतच लढायचे आहे", असे आवाहन कार्यकर्त्यांना करताना आगामी विधानसभा लढत भाजप आणि शिवसेना एकत्रच लढणार असल्याचे संकेत…

अयोध्याच्या आधी पश्‍चिम बंगालमध्ये तयार होणार राम मंदिर,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार भुमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्यामध्ये राममंदिर उभे राहील कि नाही हे न्यायालय ठरवेलच मात्र त्याआधी पश्चिम बंगालमध्ये राम मंदीर उभारणीचे कार्य सुरु करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भूमिपूजन करणार आहेत.…

उद्धव ठाकरेंनी पराभवाची सवय करून घ्यायला हवी ; MIM च्या इम्तियाज जलील यांचा ‘सल्ला’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भाजप युतीला यश आले. मात्र औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.…