Browsing Tag

uddhav thackery

राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर राजीनामा देताच देशमुख त्वरित दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख…

मुंबई लोकलची सेवा पुन्हा खंडीत होणार? मंत्री वडेट्टीवार म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय…

पटोलेंचा राजीनामा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, त्यावर कुणीही नाराज नाही – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही.…

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देणे ही त्यामागची भूमिका आहे. त्यासाठी १३ हजार…

‘सीरम’मधील आगीची घटना दुर्दैवी; माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत, PM मोदींकडून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीत लागलेल्या आगीत गुरुवारी (दि. 21) पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.…

वर्षभरात राज्यातील 3 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वादः छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातील गोरगरीब,…

खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मंजुरी ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच, कापसाचे…

महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चाललाय : नारायण राणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.…