Browsing Tag

udgir

गेल्या 5 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या 5 वर्षांच्या सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात या वर्षी 0.92 मीटरनं पाणी पातळी वाढल्याचं दिसत आहे. येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या निरीक्षणावरून पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून…

लातूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या पोहोचली 356 वर

लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील सहा दिवसांमध्ये तब्बल 110 रुग्ण वाढले असून, 57 जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. लातूर जिल्ह्यातील…

नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवरून अजित पवारांचं मोठं विधान, दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालाचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. मात्र जिल्हा विभाजनाच्या चर्चेत तथ्य कोणतेही तथ्य नसल्याचे…

राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती ! लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृवाखालील एका…

लातूर जिल्ह्यात डेंगूचे ‘थैमान’, उदगीरच्या ऋतूराज पवारचा बळी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यासह उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, शिरूर आनंतपाळ, देवणी, चाकूर,  जळकोट, तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. उदगीर तालुक्यातील बोरतळा तांडा येथील एक मुलगा दगावला आहे. उदगीरचे शासकीय रूग्णालयाचे…

कर्नाटकचे मंत्री आ. प्रभू चव्हाण यांचा उदगीर येथे सत्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक 27/09/2019 रोजी लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रभारी म्हणून कर्नाटकचे पशुसंवर्धन व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी तालुक्याचे सतत तीन…

आचारसंहितेच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सराफाला लुटले

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली उदगीर शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी सराफाला लुटल्याची घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी दीड लाख रुपये व्यापाऱ्याकडून काढून घेतले व त्यासाठी चार तास एका…

मोफत नेत्र तपासणी शिबिरात १८९ नेत्र रुग्णांची तपासणी

उदगीर : पोलीसनामा ऑनसाईन - उदगीर तालुक्यातील हाळी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १८९ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ५४ मोतीबिंदू, ९ काचबिंदू व १६ टेरिझम रुग्णांना डोळ्यांची…