Browsing Tag

Udhav Thakare

राम मंदिर : मुख्य पुजारी संत्येंद्र दास यांनी भाजपला सुनावले

आयोध्या : वृत्तसंस्थाराम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक जिंकली आणि आता मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याचे कारण देत मंदिर उभारणीबाबत चालढकल करत आहेत. जर राम मंदिर उभारणीचा निर्णय न्यायालयाकडूनच होणार असेल तर मग आम्ही भाजपची साथ…

भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्व

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअटलजींच्या मृत्युनंतर जी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरण्याचे काम हास्यास्पद पद्धतीने सुरु आहे. अटलजींच्या अस्थिकलशाचे जे हास्यास्पद राजकारण सुरु आहे, ते कोणालाच शोभणारे नाही. भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्व…

मग भंडारा -गोंदियाच्या पराभवाला काय म्हणणार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईनसरकार विरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर…

पंकजा मुंडेंना एक तासासाठी मुख्यमंत्री करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सवार्नुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.परळी येथील मराठा समाजाने…

अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या नेतृत्वाखालील  सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे. या अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ राहणार असल्याची माहिती…

सेनेकडून मावळात आप्पा तर शिरूरमधून दादांना उमेदवारी निश्चित 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे (आप्पा) आणि शिरूर मतदार संघाचे शिवाजीराव आढळराव- पाटील (दादा) यांचे संसदेतील काम अतिशय चांगले आहे. लोकमानसात मिसळून त्यांची कामे केलेले हे दोन खासदार आहेत. दोघांनीही…

मुंबई बुडाली म्हणणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन'एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी मुंबई बुडाली हो असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि…

आज होणार ‘युती’चा फैसला

मुंबई : वृत्तसंस्थादेशातले वातावरण बदलत आहे. २०१४ चा राजकीय अपघात २०१९ मध्ये होणार नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेनेकडून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचं, याचा…

योगींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला : उद्धव ठाकरे

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनपालघर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगींनी महाराजांच्या राज्यात येऊन महाराजांचा अपमान केला. या अपमाना बद्दल भाजपकडे खुलासा मागण्याचा प्रयत्न केला मात्र, भाजपला महाराजांच्या अपमानाचे काही देणंघेणं नाही. यावरुन…

शिवसेना भाजपसोबत काडीमोड करण्याच्या तयारीत

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईनमहाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चांगलीच दंगल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेना भाजप युतीच्या काडीमोडास कारणीभूत ठऱणार आहे. पालघरमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत…