Browsing Tag

Ujjawla scheme

उज्ज्वला योजनेतून निर्माण होणार लाकूड न पेटविणारी गावे : पालकमंत्री गिरीष बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन स्वयंपाक घरातील चुलीमध्ये लाकडाचा जळण म्हणून होणारा वापर हा महिलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे महिलांमध्ये नाक, डोळे, फुफ्फुस आणि ह्रदयाचे आजार दिसतात. महिलांच्या आयुष्यातील हाच धुराचा त्रास कमी करण्यासोबत…