Browsing Tag

Umar Khalid

संजय राऊत आता कॉमेडियन कुणाल कामराला उत्तर देणार

पोलिसनामा ऑनलाईन - खासदार संजय राऊत कंगना रणौतवर केलेल्या टीकेवरून देशभरात चर्चेत आले. त्यामुळे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीने करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास…

दिल्ली हिंसाचार : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजधानीत दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांच्या स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी…

Delhi Riots: योजनाबद्ध होती दिल्लीतील ‘दंगल’, नगरसेवक ‘ताहिर हुसेन’ आणि…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   सीएए आणि एनआरसीविरूद्ध ईशान्य दिल्लीत झालेल्या भयंकर दंगलीच्या वेळी झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना या नियोजनबद्ध होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे दिल्लीत येताच देशद्रोहाचा आरोप असलेले जेएनयूचे माजी…

11 तारखेला सरकार बनल्यानंतर दाखल होणार कन्हैया आणि शरजीलच्या विरोधात ‘चार्जशीट’ : HM शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा भाजपाचा जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी एकीकडे पीएम नरेंद्र मोदींची दिल्लीच्या द्वारकेत निवडणूक रॅली…

2005 मध्ये JNU मध्ये माजी PM मनमोहन सिंह यांना दाखवले होते काळे झेंडे, त्यावेळी काय म्हणाले होते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या एका माजी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल असलेलं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. उमर खालिद असं ट्विट करणाऱ्या…

देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद झाला डॉक्टर

नवी दिल्ली : कन्हैया पाठोपाठ आता देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद देखील डॉक्टर झाला आहे. त्याने नुकतीच पीएचडी पूर्ण केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. डॉक्टर झाल्याची माहिती देण्याबरोबरच उमरने मोदींवर निशाना साधला आहे.…

‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादोन आठवड्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दर्वेश सापूर आणि नवीन दलाल…

विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार 

नवी दिल्लीः वृत्तसंस्थाजेएनयू मधील विद्यार्थी नेता उमर खालिदवर काॅन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या बाहेर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यात उमर खालिद बचावला असून, तो सध्या सुखरुप आहे.एका कार्यक्रमासाठी उमर खालिद…