Browsing Tag

under water

दुबई-मुंबई दरम्यान समुद्राखालून धावणार रेल्वे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नजीकच्या काळात दुबई आणि मुंबईदरम्यान समुद्रातील पाण्याखालून रेल्वे धावू शकते. हायपरलूप आणि चालकविरहित उडणाऱ्या कारनंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) आता या महत्वकांक्षी प्रकल्पाचा विचार करत आहे. विशेष म्हणजे हा…