Browsing Tag

underworld don chhota shakeel

छोटा शकीलनं अंडरवर्ल्ड ‘डॉन’बाबतची ‘ती’ बातमी नाकारली, म्हणाला- ‘दाऊद…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये असल्याची बातमी नाकारली आहे. एका वृत्तवाहिनीशी खास बातचीत करताना…