Browsing Tag

Unfortunate

महाड इमारत दुर्घटना : तब्बल 40 तासांनी बचावकार्य पूर्ण !

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. सोमवारी(दि 24 ऑगस्ट) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे.…

अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई येथील घाटकोपर पूर्वमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादाय घटला घडली आहे. कामराजनगर भागात राहणाऱ्या कुटुंबाने जेवणाच्या वेळी चहा आणि पाव खाल्ल्याने त्यांना…

स्कार्फचा फास बसून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: पोलीसनामा ऑनलाईनबाळ पडू नये म्हणून झोळीस बांधलेला स्कार्फचा त्या बाळासाठी मृत्युचा फास ठरला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली.आराध्या योगेश खाडपे (९…

बोहल्यावरून उतरताच नववधुचा दुर्दैवी मृत्यू

शिरुरः पोलीसनामा आॅनलाईन सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या दोघांचा विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाला. मात्र नववधुचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. लग्न सोहळा झाल्यानंतर वधुची डोली सासरी जाण्याएेवजी थेट स्मशानात न्यावी…

दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींच्या गोळीबारात नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू

लखनौ: उत्तरप्रदेश वृत्तसंस्थालग्नाच्या वरातीत दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींनी नवरदेवावरच बेछूट गोळीबार केला. उत्तर प्रदेशातल्या खिरी जिल्ह्यातील नीमगावातली ही घटना आहे. यामध्ये नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नीमगावात सीतापूर…