Browsing Tag

Union Minister Pralhad Patel

ताजमहाल-लाल किल्ल्यासह देशातील सर्व स्मारके 6 जुलैपासून उघडू शकतात, अटींसह…!

नवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संसर्गामुळे बंद करण्यात आलेली देशातील सर्व स्मारके येत्या 6 जुलैपासून उघडली जाऊ शकतात. ही स्मारके सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून उघडण्यात येतील.…