Browsing Tag

union minister

मनसेच्या नव्या ‘झेंड्या’बाबत रावसाहेब दानवेंचा ‘आक्षेप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. नव्या…

काँग्रेससमोर मोठा पेच ! ‘या’ 2 दिग्गजांचे मंत्रिमंडळातील स्थान काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात महाविकासआघाडीच्या नेतृत्वात ठाकरे सरकार स्थापन झालं आहे. परंतु अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र झालेला नाही. नेत्यांची मंत्रिपदंही अद्याप ठरलेली नाही. काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशोक चव्हाण…

छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांकडून एकेरी उल्लेख, छत्रपती खा.…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर आता शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी…

सत्ता स्थापनेचा भाजपाचा नेमका आहे तरी काय ‘प्लॅन’ ?, PM मोदींच्या कौतुकानंतर चर्चेला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक, त्याचवेळी दुसरीकडे मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार न देण्याचा भाजपाचा निर्णय आणि…

संजय निरुपम यांना RPI मध्ये येण्याचे रामदास आठवलेंकडून निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. तिकीटवाटपावरून संजय निरुपम काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांनी…

RBI चा ‘हा’ गव्हर्नर चांगला नाही, तात्काळ बडतर्फ करा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा…

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - ‘हा गव्हर्नर चांगला नाही. त्याला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे’, असे आपण वित्तमंत्र्यांना सांगितले होते असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. बडतर्फ करण्यात यावे असे सांगीतलेली व्यक्ती…

राहुल गांधींच्या पराभवासाठी केला होता ‘नवस’ ; 14 कि.मी. पायी चालुन स्मृती इराणी पोहचल्या…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तब्बल ३५४ जागा जिंकत इतिहास रचला आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. मोठ्या राजकीय नेत्यांना पराभवाला सामोरे जायला…

जनतेला अन्न,वस्त्र व नोकरी देणं ही देवाची जबाबदारी; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचं वादग्रस्त…

पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पार्टीचे नेते बेताल वक्तव्य करण्यात माहीर आहेत. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना, पुन्हा एकदा भाजपचे केंद्रिय मंत्री महेश शर्मा यांनी आयोजीत केलेल्या एका सभेत वादग्रस्त विधान केले आहे. ते…

हे लाेक गजवा-ए-हिंदचे एजंट’ : ‘त्या’ भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य 

मुबंई : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर येथली पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पूर्ण देशातील जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे दिसून आले होते. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ…

सोनिया गांधी यांनी नितीन गडकरींचे केले लोकसभेत समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. लोकसभेत गडकरी यांच्या खात्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर देते वेळी खासदार गणेश…