Browsing Tag

Union Ministry of Commerce & Industry

केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासुन कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आज कांद्याच्या निर्यातीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर…