Browsing Tag

United Arab Emirates

Corornavirus : इथं ‘कोरोना’वरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली, लोक म्हणाले…

अबू धाबी : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विरुद्धची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. कोरोना विरुद्धच्या लसींच्या चाचण्या सुरु आहेत. संयुक्त अरब अमीरातचे (UAE) आरोग्य मंत्री अब्दुल रहमान बिन मोहम्मद अल ओवैस यांनी…

UAE : आता वाळवंटात सुद्धा पिकणार फळभाज्या, ‘हे’ खास तंत्रज्ञान दाखवणार आपली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   वाळूने वेढलेल्या युनायटेड अरब अमीरात (यूएई) ला एक मोठे यश मिळाले आहे. लॉकडाऊनच्या 40 दिवसात एका प्रयोगादरम्यान यूएईने जगाला हे दाखवून दिले आहे की, वाळूमध्ये फळभाज्यांची शेती केली जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी…

सुरेश रैनानं सांगितलं होतं ते वडिलांसारखं, आता श्रीनिवास म्हणाले – ‘तरी देखील CSK मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या आठवड्यात कोविड-१९ ची १३ प्रकरणे समोर आल्यानंतर रैना दुबईतील चेन्नई सुपर किंग्जच्या शिबिरातून भारतात परतला होता. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचाही समावेश होता.…

इस्त्रायलशी डिप्लोमेटिक संबंध प्रस्थापित करणारा पहिला आखाती देश बनणार UAE, ट्रम्प यांनी केली…

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - संयुक्त अरब अमीरात (युएई) आणि इस्त्रायलमध्ये अनेक वर्षांपासून असलेले शत्रूत्व आता संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी एक ऐतिहासिक करार केला आहे, ज्यानंतर युएई इस्त्रायलशी डिप्लोमेटिक संबंध प्रस्थापित…

UAE मध्ये IPL : फक्त 3 ठिकाणी होणार सर्व सामने, 22 ऑगस्टला रवाना होईल ‘धोनी सेना’

पोलिसनामा ऑनलाइन : कोरोनामुळे जगभरातील सर्व स्पर्धा स्थगित केल्या जात होत्या. अशातच क्रिकेट विश्वासंबंधी एक दिलासादायक बातमी आहे. आता केंद्र सरकारने BCCI ला IPL संयुक्त अरब अमिरातीत (UAE) भरवण्याबद्दल अधिकृत परवानगी दिली आहे. याबद्दलची…

चीनचे ‘मिशन मंगळ’ ! ऑर्बिटर, लँडर रोव्हर पाठवणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेली स्पर्धा आता अवकाशातही पाहायला मिळणार आहे. चीन मंगळावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला असून मिशन मंगळ मोहिमेला ‘तियानवेन 1’ नाव दिले आहे. ‘तियानवेन 1’ मिशनतंर्गत चीनने ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर…

जाणून घ्या कोण आहे ‘साराह’, जिच्यावर केवळ एका देशाच्या नाही तर संपूर्ण अरब जगाची…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) अपेक्षेपेक्षा मोठी स्वप्ने साकारण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. ही झेप आहे मंगळाची. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे युएईच्या या मिशन मंगळ मागे कोणी पुरुष नाही तर स्त्री आहे. साराह अल अमीरी असे…

मंगळावर पाठविण्यात आलेला UAE चा उपग्रह ‘होप’चा काय आहे ‘उद्देश’,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अरब जगतात संयुक्त अरब अमिरातीने मंगळ ग्रहाची जी लांब उडी घेतली आहे, ती वास्तवात खूप कौतुकास्पद आहे. अरब जगतात युएई मंगळावर उपग्रह पाठविणारा पहिला देश ठरला आहे. युएईचा उपग्रह फेब्रुवारी 2021 मध्ये 50 कोटींचे अंतर…

दिलासादायक ! ‘कोरोना’ची मानवी चाचणी यशस्वी, ’हा’ देश कोरोना लसीकरणासाठी तयार ?

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सगळ्यांचे लक्ष लस तयार करण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनाकडे लागले आहे. त्यातच ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या चाचणीचे तिसर्‍या टप्प्यातले निष्कर्ष उत्साहवर्धक आल्याचे सांगितले…