महाबळेश्वरमध्ये विनापरवाना शुटिंग ; कोटीची मालमत्ता जप्त
महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन - महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी विनापरवाना करत असताना आढळून आल्याने वनविभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी निर्माते अमीन सलीम…