INDIA Alliance Meeting | मुंबईत येणारे पाहुणे शिवतीर्थावर जातील का?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा सवाल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी इंडियाची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक (INDIA Alliance Meeting) सुरु होत आहे. या बैठकीवरुन शिवसेना (शिंदे गट Shivsena Shinde Group) नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर (Thackeray…