MPSC Exam | MPSC चा महत्त्वाचा निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Exam) पदभरती परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (State Service Pre-Examination 2022) साठी अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या…