Browsing Tag

urvi patil

११ वर्षांच्या सांगलीच्या उर्वीची कमाल; १४ हजार ४०० फुटांवरील ‘हमता पास’ ट्रेक यशस्वी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - मूळची सांगलीची पण सध्या वास्तव्यास गोव्यात असणाऱ्या ११ वर्षांच्या उर्वी पाटीलने मोठे धाडस करत एक विक्रम केला आहे. उर्वीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४ हजार ४०० फुटांवरील 'हमता पास' सर केला आहे. फक्त ११ व्या…