Browsing Tag

Uttar Kashi

उत्तरकाशीत मदत सामग्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, तिघांचा मृत्यू

उत्तरकाशी : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील उत्तरकाशीत पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन, सहपायलट आणि स्थानिक व्यक्ती यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मदतीची सामग्री घेऊन जात…