Browsing Tag

uttarpradesh

ATS कमांडोची मुख्यालयात गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश एटीएसचे कमांडंट ब्रिजेश कुमार यादव यांनी मंगळवारी एटीएस मुख्यालयात आपल्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. सरोजनीनगर पोलिस स्टेशन परिसरातील एटीएस मुख्यालयात ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येमुळे…

चाकूच्या धाकानं बलात्कार करून बनवला व्हिडिओ, ‘धमकी’ देऊन पुन्हा माजी सभासदाने केला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका मुलीने माजी सभासदावर आपल्या भावाची हत्या करण्याची धमकी देऊन चाकूचा धाक दाखवून आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप लावला. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तिची वैद्यकीय तपासणी केली. ही घटना उत्तरप्रदेशच्या…

छातीत ‘गोळी’ लागल्याने ‘रक्ताच्या’ थारोळ्यातील तरुण मागत होता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लिफ्ट दिली नाही या कारणाने काही माथेफिरुंनी एका तरुणाला गोळी घातली आणि बाइक घेऊन ते फरार झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाने पोलिसांना आणि घरच्यांना संपर्क साधला, यावेळी तो म्हणत होता, वडीलांना…

कोंढव्यात गावठी पिस्तुल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तरप्रदेशातून आलेला तरुण कोंढव्यात हत्यार घेऊन उभा असल्याच्या माहितीवरुन कोंढवा पोलिसांनी एकाला पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. साजिद रेहमान सय्यद (वय २५, रा.…

जुगारातील डावावर ‘त्यानं’ पत्नीलाच लावलं, हरल्यानंतर चौघांनी ‘तिचे’ कपडे…

कानपूर : वृत्तसंस्था - एका दारुड्या नवऱ्याने जुगार खेळताना पत्नीला पणाला लावले आणि हरल्यानंतर मित्रांनीच त्याच्या पत्नीवर अत्याचार  करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने कसाबसा बचाव करत पोलिसांची मदत मागितली. मात्र पोलिसांनी घरगुती वाद म्हणत त्या…

एखाद्या पत्त्यांचा बंगला पडावा अगदी तसाच क्षणात होत्याचं नव्हतं झालं, बंगलाच कोसळला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात सध्या जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व ठिकाणी महापुराची परिस्थिती तयार झालेली आहे. पावसाचा जोर किती मोठा आणि प्रचंड आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ…

माजी विभागीय आयुक्‍तांच्या मयत पत्नीला जिवंत सांगुन विकली कोट्यावधीची जमीन, 11 जणांविरूध्द FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात भूमीविरोधी माफिया टास्क फोर्सची स्थापना झाली असली तरी बनावट जमीन, अवैध ताबा आदी प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. गोरखपूरमध्ये अशीच एक बाब समोर आली आहे. येथे आयएएस अधिकाऱ्याची माजी पत्नी आणि…

धक्‍कादायक ! साप चावल्यानंतर दारूड्याने सापालाच ‘चघळलं’, तुकडे घेवून पोहचला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील असरौली गावात एक धक्कादायक आणि सर्वांना चकित करणारी घटना घडली आहे. या गावातील एका दारू पिलेल्या व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने दारूच्या नशेत या सापाचा इतका कडकडून चावा घेतला कि, त्याचे तीन तुकडे…

सुसाईड नोट लिहून बॅडमिंटन खेळाडूची आत्महत्या

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशच्या इटावामध्ये मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एका बॅडमिंटन खेळाडूने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग…

धक्‍कादायक ! अंमली पदार्थ खाऊ घालून तृतीय पंथ्याने युवकाचा कापला ‘प्रायव्हेट पार्ट’

मुरादाबाद : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. तृतीयपंथी व्यक्तीने एका युवकाला अंमली पदार्थ खाऊ घालून युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले…