Browsing Tag

uttarpradesh

सुसाईड नोट लिहून बॅडमिंटन खेळाडूची आत्महत्या

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशच्या इटावामध्ये मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एका बॅडमिंटन खेळाडूने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग…

धक्‍कादायक ! अंमली पदार्थ खाऊ घालून तृतीय पंथ्याने युवकाचा कापला ‘प्रायव्हेट पार्ट’

मुरादाबाद : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. तृतीयपंथी व्यक्तीने एका युवकाला अंमली पदार्थ खाऊ घालून युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले…

योगी सरकार अयोध्येत आता दारू आणि मांस बंदीच्या तयारीत 

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केल्या नंतर आता योगी सरकार अयोध्या जिल्ह्यात दारू आणि मांस बंदीच्या तयारीत असल्याचे समजते. संतांनी बऱ्याच दिवसापासून केलेल्या मागणीला आता राज्य सरकारने दुजोरा दिला असून…

उत्तर प्रदेश : मैनपुरीजवळ भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

मैनपुरी : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे खासगी बस पलटून झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. ही बस जयपूरवरुन गुरसहायगंजला जात होती. अति वेगामुळे बस पलटल्याचे सांगण्यात येत आहे.…

उत्तर प्रदेशात ४३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

पोलीसनामा ऑनलाईन: उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी राज्यातील तब्बल ४३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिका-यांची यादी खालील प्रमाणे...

११ महिन्यात तब्बल १३५० एन्काउंटर

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या काळात गेल्या ११ महिन्यात साधारण १३५० एनकाऊंटर केल्याचे समोर आले आहे. तर ३०९१ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील ५० टक्के आरोपींवर बक्षीस लागू होते, पोलीस यांच्या शोधात होते असे उत्तर प्रदेश…

ताजमहाल हे शिवमंदिर नाही; पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

आग्रा : वृत्तसंस्था ताजमहाल ही मुघल बादशाह व त्याची पत्नी मुमताज महल यांची कबर असल्याचे प्रतिज्ञापत्र पुरातत्त्व विभागाने आज आग्राच्या स्थानिक न्यायालयात सादर केले. त्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या ताजमहाल ही कबर की शिवमंदिर, या…

गुन्हेगारांचे एन्काऊंटर बंद होणार नाहीत : योगी आदित्यनाथ

लखनौ : 'गुन्हेगारांविषयीही सहानुभुती असणारे काही जण आहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे' अशा शब्दांत टीका करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'गुन्हेगारांविरुद्धची कडक कारवाई आणि एन्काऊंटर बंद होणार नाही' असे स्पष्ट केले. उत्तर…