Browsing Tag

Vaccination stopped

Pune Corona Vaccination : पुण्यात उद्या (मंगळवार) लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मुरलीधर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे महानगरपालिकेला कोरोना विरोधी लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवारी (दि.17) पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. अद्याप लसींचा पुरवठा झाला नसल्याने मंगळवारी (दि.18) पुणे मनपा…

Pune : हडपसरमधील मगर रुग्णालयात दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांचा डॉक्टर करतात गोंधळ

पुणे : केंद्र आणि राज्य सरकार 45 वयोगटापुढील नागरिकांनी कोविडसाठीची लस घ्यावी, असा आग्रह धरत आहे. मात्र, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने आज अनेक नागरिकांनी लस न घेताच घरी परतावे लागले. मगर रुग्णालयामध्ये तुम्ही पहिल्यांदा…