Browsing Tag

Vaibhav Pichad

‘…तर तुम्ही आला नसतात का ? हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष, लक्षात ठेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   विधानसभा निवडणुकीपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ भाजपमध्ये प्रवेश केला.…

नगरमधील 3 मंत्री आहेत कुठं ? जातात कुठे अन् करतात काय ? काहीच समजत नाही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोना सारखे संकट आपल्यावर आले आहे. मात्र, या प्रसंगी जिल्ह्यातील तीन मंत्री महोदय कमी पडतायत असा घणाघाती आरोप माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे. सध्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री लोकांच्या अडचणी दूर केल्या…

अकोले विश्लेषण : शरद पवारांच्या प्रयत्नातून पिचडांचा ‘पाचपुते’ झाला !

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल शिर्के) - राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या पिचड पिता-पुत्रांचा "बबनराव पाचपुते" करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश आले आहे. पिचडांचा पराभव करून शरद पवारांनी 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले', हे…

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे एवढ्या मतांनी विजयी

अकोले : पोलीसनामा ऑनलाईन - अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे भाजपचे वैभव पिचड यांचा 57689 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते.अकोले विधानसभा मतदार संघात डॉ.किरण…

40 वर्षे गवत उपटत होते का ? शरद पवारांचा पिचडांना सवाल

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर केली आहे. अहमदनगरच्या अकोले येथे…

अकोलेत पिचड विरोधी लाट, माकपच्या बैठकीत सर्वजण आक्रमक

अहमदनगर (अकोले) : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले तालुक्यात सध्या पिचडविरोधी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पिचडांचा प्रचार करणारा माणूस हा गुन्हेगार असणार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेची निर्माण झाली असल्याची टीका जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत…

पिचडांच्या पराभवासाठी अकोलेत माकपची माघार

अकोले, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन - पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करत आज माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित…

अकोले मतदारसंघ : किरण लहामटेंच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ

अकोले, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी कट्टर पिचड विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ.किरण लहामटे यांना जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या…

‘केसाला धक्‍का लावला तर अजित पवाराशी गाठ आहे’

अकोले : पोलीसनामा ऑनलाईन - ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. केसाला धक्का लावला तर अजित पवाराशी गाठ आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांना इशारा दिला आहे.…

‘या’ माजी प्रदेशाध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांच्यानंतर आता त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री मधुकरराव पिचड देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. अकोले येथील पिचड समर्थक…