home page top 1
Browsing Tag

Vardha

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असताना घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही़, अशा वेळी आर्वी येथे एका ७ वर्षाच्या चिमुकल्याला नग्न करुन तापलेल्या फरशीवर (स्टाईल्स) बसवून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर…

पोलिसांच्या वाहनाला अपघात ; पोलीस अधिकाऱ्यासह ६ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - परेडसाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह ६ पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार (दि.७) सकाळी साडेपाचच्या सुमारास वर्धा-आर्वी मार्गावर घडली. जखमी पोलिसांवर सेवाग्राम…

वर्धा मतदरासंघात भाजपचा विजय

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या वर्धा मतदारसंघात यावेळी भाजपच्या रामदास तडस आणि कॉंग्रेसच्या चारूलता टोकस यांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी धनराज वंजारी यांना उतरवून ही…

‘या’ भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन, अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - अपघात झाला कि व्यक्ती नेहमी त्यांना मदत करण्याऐवजी पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी पळ काढत असतात, मात्र नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांनी याचा उत्तम आदर्श समोर ठेवला आहे. वर्धा नागपूर मार्गावर…

बाई तुम्ही कोठे राहता ? ‘त्या’ काँग्रेस उमेदवाराला मतदारांचा सवाल

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - बाई तुम्ही राहता कोठे ? असा प्रश्न वर्धा लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस यांना मतदारांनी केला आहे. मतदार संघातील ज्या गावात त्या प्रचाराला जातात…

नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून करणार निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे वारे आचारसंहिता लागल्यापासून अधिकच जोरात वाहू लागले आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जाहीर सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान…

पवारांची नजर असणारा ‘हा’ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच 

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणी करत असलेला वर्धा काँग्रेसकडून काढून स्वाभिमानीला द्यायचा आणि स्वाभिमानीला आघाडीत घ्यायचे अशी रणनीती शरद पवार यांनी आखली होती. मात्र काँग्रेसचे अहमदनगरमध्ये लढण्या आधीच झालेले…

पवारांच्या अडचणीत वाढ : स्वाभिमानीला वर्धा सोडण्यास काँग्रेसचा नकार ?

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल वेळापूर येथे मेळावा घेत राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या विरोधात माढ्यातून निवडणूक लढवावी असा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे.…

जावयाची सासूरवाडीत आत्महत्या 

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - जावई हा नेहमीच सासरकडील मंडळींच्या दृष्टीने नाजूक विषय असतो. पण अनेकदा जावयामुळे सासरे अडचणीत येतात. आंजी मोठी येथील एक सासरे असेच आता अडचणीत आले आहे. त्यांच्या जावयाने सासुरुवाडीला येऊन गळफास घेऊन…

प्रेमभंग झाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - आई-वडिलांनी मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न ठरवल्याने आणि घाईगडबडीत साखरपुडा उरकल्याने नैराश्य आलेल्या एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) उघडकीस आली. आकोली येथील छगन उर्फ…