Browsing Tag

Vasant Theater

बॉम्बच्या अफवेने पुणे पोलीस लागले कामाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील वसंत टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. टॉकीजमध्ये बॉम्ब असल्याचे समजता पोलिसांचा फौजफाटा तात्काळ वसंत टॉकीजमध्ये पोहचला. सर्वत्र शोध घेतला असता बॉम्ब सदृश्य वस्तू कोठेही आढळून…