home page top 1
Browsing Tag

VBA

विधानसभा 2019 : निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करत आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून खर्चाचे बंधन असते. 14 ऑक्टोबरपर्यंत…

काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड.…

इंदापूरात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांचेसह १५ उमेदवार रिंगणात

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आप्पासाहेब जगदाळे यांनी माघार घेत भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. इंदापूरातून एकूण तीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शेवटच्या दिवशी…

‘शिरुर-हवेली’ विधानसभा मतदार संघात ‘बंडोबा’, पुन्हा हवेलीचा…

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे चित्र रंगतदार अवस्थेत पोहोचले असून युती व आघाडी या दोन्हीमध्ये काही अलबेल असल्याचे दिसत नाही. कारण भाजप कडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना तर राष्ट्रवादी…

माजी आमदाराला डच्चू देत राष्ट्रवादीनं दिलं वडगावशेरीतून सुनील टिंगरेंना तिकीट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना आणि भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली विधानसभेची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये जवळजवळ सर्वच दिग्गजांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशा सर्वच…

हडपसरमध्ये तिरंगी ! योगेश टिळेकर की वसंत मोरे की अजून कोणी ? शिवसैनिक ‘किंगमेकर’, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील पाच वर्षात सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असलेले आमदार योगेश टिळेकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेने टिळेकर यांचे कट्टर विरोधक नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने हडपसर…

विधानसभा 2019 : संभाजी ब्रिगेडकडून 15 जणांची तिसरी यादी जाहीर, पुणे शहर व जिल्ह्यातून 9 जणांना…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - आज पर्यंत दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत: साठी लढायचे यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज (मंगळवार) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार…

जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचाच कट्टर समर्थक देणार ‘टक्कर’, क्षीरसागर Vs शेख Vs…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानतंर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. एमआयएमने आज पाचवी यादी घोषीत केली असून बीड विधानसभा…

‘वंचित’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ‘NCP’च्या बड्या पदाधिकाऱ्याचे…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव झकळल्याने राजकीय क्षेत्रात वातावरण चांगलेच तापले. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस डॉ.…

गोपीचंद पडळकरांना ‘जोड्यां’नी मारा मिळवा 50 हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते चांगलेच संतापल्याचे पहायला…