Browsing Tag

Vehicle License

विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्रासह मिळणार पासपोर्ट, ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन - हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यीनींना त्यांच्या पदवी प्रमाणपत्रासह पासपोर्टही मिळणार आहे. यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण…

सायबर भामट्यांनी ‘लिंक’ पाठवून घातला एक लाखाचा ‘गंडा’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वाहन परवान्याची मुदत संपल्याने गुगलवर पुणे आरटीओ सर्चकरून त्यावर दिलेल्या एका क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवून तरुणाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी…

जर तुमच्याकडे ‘ही’ कागदपत्रे आहेत तर कोणताही ‘कायदा’ तुम्हाला देशाबाहेर काढू…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशभरात सीएए विरोधात मोठा गोंधळ सुरु आहे. एनआरसीच्या भीतीने देशात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. यामध्ये लोकांमध्ये अनेक प्रकारच्या संभ्रमावस्था होत्या जसे की, ज्या लोकांकडे 70 पासून जुन्या जमिनीचे…

‘फाईन’ चं रेकॉर्ड ! वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानं कार मालकाला 10 लाखाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यास सुरुवात झाली. दररोज जास्तीत जास्तात दंड वसूल केला जात असल्याच्या…

बदलले ‘DL’ संबंधित ‘हे’ नियम, ‘या’ लोकांना पुन्हा द्यावी लागणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकतेच सरकारने नवीन वाहन कायदा लागू केला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहन परवान्याच्या नियमांबाबत देखील बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार आता वाहन परवाना रिन्यूव्ह करण्यासाठी देखील पुन्हा ड्राइव्हिंग टेस्ट द्यावी…

‘DL’ बाबतचा नवा नियम राज्यातील 50 RTO मध्ये लागू, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ड्रायव्हिंग लायसन्सची (वाहन परवाना) मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या आत लायसन्सचं नुतनीकरण केलं नाही तर मनस्तान झाल्या शिवाय राहणार नाही. कारण, ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर एक वर्षापेक्षा अधिक दिवस झाल्यास…

1 ऑक्टोबरपासून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आणि RC मध्ये ‘हे’ बदल होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाहन चालकांसंबंधित महत्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. नव्या मोटर वाहन कायदा 2019 नुसार यानंतर वाहन परवाना आणि नवीन गाडी घेणाऱ्या ग्राहकांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये (आरसी) मोठा बदल करण्यात…

खुशखबर ! UP मध्ये ‘DL’ परत गेल्यास 4 महिने वाट पाहण्याची नाही गरज, महाराष्ट्रात कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुमचा वाहन परवाना जर पोस्टमनने एखाद्या कारणाने परत पाठवले तर घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण तुम्हाला आता 3 ते  4 महिने वाट पाहावी लागणार नाही. तुमचा वाहन परवाना परत पाठवण्यात आल्यास तो तुम्हाला लवकरच परत मिळेल.…