Browsing Tag

verdict

पत्नीकडे पैसे मागणे शोषण नव्हे, आत्महत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीकडून पैसे मागणे चूक नाही आणि या कृतीला आयपीसीच्या कलम 498A नुसार त्रास देणे मानले जाऊ शकत नसल्याचे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. लग्नानंतर नऊ वर्षानंतर पत्नीच्या आत्महत्त्येला जबाबदार असा…

‘चौकीदार चोर है’ विधानाबाबत राहुल गांधींना सक्त ‘ताकीद’, सुप्रीम कोर्टानं…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची माफी मान्य केली. त्याचप्रमाणे न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की आता राहुल गांधी यांच्या विरोधात…

ICJ चा निर्णय भारताच्या बाजूने पण कुलभूषण जाधव यांची सुटका कधी होणार ?

पोलीसनामा : ऑनलाईन टीम - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात फाशीची स्थगिती कायम ठेऊन भारताच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता प्रश्न उभा राहतो की कुलभूषण जाधव भारतात कधी येणार ? जाधव यांची सुटका कधी…

राफेल करारावरील निकाल हा घटना विरोधी ;  माजी न्यायमूर्तीचा निर्वाळा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था: माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू  यांनी सरकार करत असलेल्या प्रत्येक पैशाला संसदेची मान्यता घेण्याचे घडणेच्या कलम ११२ ते ११७ मध्ये बंधन घालण्यात आले आहे. तसेच भारतीय लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य देखील आहे असे राफेर…

कलम ४९७ रद्द : न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभाजपचे राज्य आल्यापासून अनैतिकता आणि भ्रष्टाचाराला उघडपणे मान्यता मिळाली असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्याचा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला.…

विनयभंग प्रकरणी न्यायालयाने दिला ४८ तासांत निकाल

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनमहिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या ४८ तासात न्यायालयाने निकाल देऊन आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात एवढ्या जलदगतीने निकाल…

जेडे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर छोटा राजनची ‘इट्स ओके’ प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था जे डे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या छोटा राजनने 'इट्स ओके' म्हणत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे डे हत्याप्रकरणी बुधवारी शिक्षा सुनावलेल्या आठ दोषीना अटक करण्यात आली. राजन, शार्पशूटर, रोहित…

कोरेगांव भिमा प्रकरणाची न्यायालयीन चाैकशी चार महिन्यात

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइनकोरेगांव भिमा (ता. शिरुर) येथे झालेल्या हिंसक घटनेची न्यायालयीन चाैकशी करण्यात येणार असल्याचे दि. 19 फेब्रुवारी रोजी शासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने द्विसदस्यीय आयोग गठीत करण्यात आला आहे. चाैकशी आयोगाच्या…