काही मिनिटांमध्येच बनणार PAN कार्ड ! इन्कम टॅक्स विभाग आणतंय नवीन सुविधा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयकर विभाग लवकरच काही वेळातच पॅनकार्ड बनवण्याची नवीन फॅसिलिटी आणणार आहे. यामध्ये आधारकार्डवरून अर्जदारांची माहिती घेतली जाणार असून याद्वारे व्हेरिफिकेशन सोपे जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही आठवड्यांतच हि…