Browsing Tag

Veterinary

कचऱ्यामुळे गायींवरही संकट, गायीच्या पोटातून काढले तब्बल 71 किलोंचे प्लास्टिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सार्वजनिक ठिकाणांवर फेकला जाणारा प्लास्टिक कचरा प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. हा प्लास्टिकचा कचरा हरियाणाच्या फरिदाबादमधील गायींच्या जीवावर उठला आहे. एका गायीच्या पोटातून तब्बल 71…

पशुवैद्यकीय विज्ञानानेदेखील आयुर्वेदाला मानले; पशुवैद्यकीय विद्यापीठ बनवणार आयुर्वेदिक औषधे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    आधुनिक पशुवैद्यकीय पद्धतीनेदेखील आयुर्वेदिक औषधांना प्रभावी म्हणून स्वीकारले आहे. गुरांच्या गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या यशानंतर मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाने स्वतःहून…

काय सांगता ! होय, राजस्थानचा ‘हा’ बकरा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, दररोज देतोय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमधील एक बकरा आजकाल लोकांच्या कुतूहलाचे कारण बनला आहे. या बकऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे तो एखाद्या बकरीसारखं दररोज दूध देत आहे, यामुळे लोकही आश्चर्यचकित आहेत. तथापि, पशुवैद्यकांचा असा विश्वास आहे की हा कोणता…

पेंडीसोबत म्हशीने गिळले पाच तोळ्याचे मंगळसूत्र

खटाव : पोलीसनामारक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीने पेंडीच्या खुराकामध्ये दागिने ठेवले होते. नेहमीप्रमाणे सकाळी म्हशीला पेंडीचा खुराक देण्यात आला. या पेंडीसह सोन्याच्या मंगळसूत्राचाही घास म्हशीने घेतला. वेळीच हा प्रकार शेतकऱ्याच्या…

पशु वैद्यकीय दवाखान्यात मद्य पार्टी

बुलडाणा : पोलीसनामा आॅनलाईनपशु वैद्यकीय चिकित्सलयाच्या इमारतीत सुट्टीच्या दिवशी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या डॉक्टर मित्रांसह मटण व दारूची पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाना जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात समोर आला आहे. या…

‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल

आळंदी : पोलिसनामा ऑनलाईनसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यात 'श्रींचा' पालखी रथ ओढण्यासाठी मानाची 'सर्जा-राजा'ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली असून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.आळंदी येथील शेतकरी रामकृष्ण…