Browsing Tag

Video clip

३ पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, ईद बंदोबस्ता दरम्यान वाहनांची तोडफोड भोवली

हिंगोली : पोलीसानामा ऑनलाइन - ईद बंदोबस्ता दरम्यान पायी पेट्रोलींग करत असताना रस्त्यावरील उभा असलेल्या वाहनांवर शासकीय लाठीने मारून त्यांचे नुकसान केल्याप्रकरणी हिंगोली पोलिस दलातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.…

मित्राच्या पत्नीसोबत लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपतीचा मित्र असल्याने घरात येऊन, जबरदस्तीने बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले. या सगळ्या प्रकारचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करून धमकी देवून वारंवार हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे.…