Browsing Tag

vidhansabha election

…म्हणून राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना विरोधात निवडणूक लढवण्याचे दिले आव्हान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेनेचा पराभव समोर ठेवून बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी असेही म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना स्वतःचा असा मतदार संघ नाही. ते…

काय सांगता ! भाजपच्या ‘या’ नेत्यानं शिवसेनेच्या मतदार संघात केली स्वतःचीच उमेदवारी…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या…

विधानसभा निवडणुकीपर्यंत नवीन वाहतूक अधिनियम लागू होऊ शकत नाहीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम - विधानसभा तोंडावर असताना केंद्राने लागू केलेल्या मोटर वाहन अधिनियमाविरोधात देशात मात्र नाराजीचे वातावरण आहे. परंतू राज्य सरकार पुढील महिन्यात राज्यात हे अधिनियन लागू होऊ शकत नाही. राज्यात हे नियम निवडणूका पार पडल्यावर…

संभाजी ब्रिगेडनं आगामी विधानसभाच्या निवडणुकांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून फुंकलं ‘रणशिंग’

उस्मानाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने आज उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे. हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो गाड्यांची रॅली काढून मोठं शक्तिप्रदर्शन करून कळंब येथे शेतकरी मेळावा घेण्यात…

‘युती’चे नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात, ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्कारून भाजपसोबत युती करावी लागत असल्याने अनेक बडे नेते नाराज आहेत. युतीचे बडे नेते तिकीटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी…

‘युती’मुळं इनकमिंगला मर्यादा पण लवकरच भाजपात ‘मेगाभरती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पक्षांतर करत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्राणात इनकमिंग सुरु आहे. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, भाजप-शिवसेना युतीमुळे इनकमिंगला मर्यादा आहेत.…

सेना-भाजप युतीवर उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सेना-भाजप युतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. लोकसभेप्रमाणे यावेळेसही विधानसभेसाठी निवडणूकीला युती होणार का याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. युती होणार नाही कारण वेगळा लढल्यास पक्षाला मोठा…

गणेशोत्सवानंतर विधानसभेच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार ! मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ २५…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 25 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून तडीपार गुन्हेगारांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा आणि काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव, नवरात्र या महत्त्वाच्या सणांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी…

विधानसभेसाठी युवक काँग्रेसची मोर्चेबांधणी, मागितल्या ‘एवढ्या’ जागा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसची सध्याची हालत आणि पक्षाला लागलेली गळती यामुळे काँग्रेसने तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूचक वक्त्यव्य युवक…