Browsing Tag

vidhansabha

राज्यातील सर्व महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धती !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी (दि.19) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र…

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ! पक्ष विरोधी काम करणाऱ्यांच्या ‘सर्च’साठी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. तर निमंत्रक पदी आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश…

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शायरीचे थेट HM अमित शहांशी ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काल रविवारच्या दिवशी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मी पुन्हा येईल असं म्हणणाऱ्यांनी टाईमटेबल सांगितले…

‘या’ कारणामुळे NCP चे नेते पवार हे 280 हुन अधिक आमदारांसमोर जितेंद्र आव्हाडांवर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात एकही सदस्य सभागृत उपस्थित उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘इथले’ आमदार होणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचा राज्यकारभार आज उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतू उद्धव ठाकरे हे आमदार नाहीत. त्यामुळे घटनेनुसार त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत…

महाराष्ट्राचं ‘महाभारत’ ! शिवसेनेच्या आमदारांची पुन्हा ‘मातोश्री’वर बैठक,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. काल भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली मात्र सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर आज…

सेनेला उपमुख्यमंत्रिपद व महत्वाची खाती देण्यास BJP तयार, आदित्य ठाकरेंसह ‘या’ 3 बडया…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि इतर 2-3 महत्वाची खाती देण्याच्या मनस्थितीत सध्या भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदासाठी युवासेना प्रमुख आदित्य…

PM मोदी, HM शहांच्या सभांचं ते विजयाचं मॅजिक चाललंच नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा, रोडशोमुळे भाजपा व तेथील उमेदवारांना आपला विजय निश्चित झाल्याचे वाटत होते. २०१४ व २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता. पण यंदा मोदी…

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणात परमार्थ मुल्य विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे…

सातार्‍यातून उदयनराजेंचा 2 लाखांनी पराभव होणार, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं केला दावा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा लोकसभा मतदारसंघातून चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेसाठी मतदान होत…