Browsing Tag

vijay auti

5 नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिवसेनेला धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरकुर सुरुच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वी पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता…

विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा पराभव, राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी

पारनेर : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे. 59,838 घवघवीत मताधिक्याने लंके यांना यश मिळाले आहे.विजय औटी यांना…

विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींना मोठा धक्का ! कट्टर विखे समर्थक आणि सभापती राहुल झावरेंचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीत पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. झावरे यांच्या भूमिकेमुळे विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का बसला आहे. या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राजकीय…

विधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे व एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाचेही सत्र सुरु झाले आहे. विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी हे विकासकामांच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने…

‘ती’ पोस्ट टाकून विधानसभा उपाध्यक्षांची बदनामी केल्याप्रकरणी ‘त्या’च्या…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात संदीप साबळे (रा. रुईछत्रपती, ता. पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

विधानसभा उपाध्यक्ष निवडणूक : शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २०१४ साली विधानसभेची निवडणूक झाल्यापासून रिक्त ठेवण्यात आलेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष पदी आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची निवड झाली आहे. नाराज शिवसेनेला या पदाची बोळवण करून खुश करण्याचा इरादा भाजपचा होता त्यावर…