Browsing Tag

vijay kale

Pune-Pandharpur Road Accident | पुरंदर तालुक्यात बस-दुचाकीची जोरदार धडक; भीषण अपघातात दोघे ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune-Pandharpur Road Accident | पुणे-पंढरपूर मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात (Pune-Pandharpur Road Accident) दोन जण जागीच ठार (Died) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील नीरा जवळील पिंपरे…

आता चाळीतील पोलिसांना मिळणार टॉवरमधील घरं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आता लवकरच 22 मजली टॉवरमधील मॉडर्न घरं पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. पर्सिस्टंट फाऊंडेशनकडून अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त गगनचुंबी इमारत उभारण्यात आली आहे.…

फसवणूक : पत्रकार जैन, बडतर्फ पोलिस जगताप, RTI कार्यकर्ता बर्‍हाटेसह 12 जणांवर आणखी एक FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पत्रकार, बडतर्फ पोलीस, आरटीआय कार्यकर्त्यासह 12 जणांवर आणखी एक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने 17 लाख घेतले. ते परत मागितले असता बडतर्फ पोलीस जगताप याने पिस्तुल…

भाजपकडून ‘या’ 18 विद्यमान आमदारांचा पत्‍ता कट, जाणून घ्या नावे

पोलीसनामा ऑनलाइन टीम - विधानसभा निवडणुकीत रंगत येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी तिकीट न…

पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये घराणेशाहीमुळं सिध्दार्थ अनिल शिरोळे अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपने शिवाजीनगर मतदार संघात भाकरी फिरवत नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली खरी परंतु ती फिरवताना घराणेशाहीला जन्म दिल्याने भाजपमध्ये अंतर्गत वाद विकोपास गेले आहेत. कोण्या अंतर्गत स्पर्धकांनी…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरुडच्या मैदानात, पुण्यातील 3 आमदारांचे तिकीट कापले, शिवसेनेला जागा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले असून शहरातील ८ पैकी ३ विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट नाकारले आहे.…

पुण्याच्या शिवाजीनगर मतदार संघातील ‘फ्लेक्स’मुळं प्रचंड खळबळ, राजकीय वातावरण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पासुन सुरू झाली असतानाच शहरातील शिवाजीनगर मतदार संघांत निनावी फ्लेक्समुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजीनगर परिसरात लावण्यात आलेले फ्लेक्स सध्या…

विधानसभा 2019 : शिवाजीनगरमध्ये आमदारांवरील नाराजी, काँग्रेसचं मनोबल वाढलं, मत परिवर्तनाची आशा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षांपुर्वी विभाजन होवून कोथरूड आणि शिवाजीनगर असे दोन विधानसभा मतदारसंघ झाले. २०१४ च्या…

आमदार विजय काळेंची मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे पाठ, शिवाजीनगर मतदार संघात नवीन उमेदवार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेअंतर्गत आज शिवाजीनगर मतदार संघामध्ये फडणवीस यांची आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद असताना मतदार संघाचे आमदार विजय काळे हेच…