home page top 1
Browsing Tag

vijay shivtare

संजय जगताप Vs विजय शिवतारे यांच्यात चुरशीची ‘लढत’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच सामोपचाराची भूमिका घेत काँग्रेसचे संजय जगताप यांना दिलेली पूर्ण साथ आणि विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्यासाठी शिवसेना - भाजपने प्रतिष्ठेची केलेली जागा यामुळे पुरंदर…

पुणे : पुरंदर विधानसभेसाठी २४ उमेदवारी अर्ज

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)  - २०२ पुरंदर विधानसभा मतदार संघातून दि. २४ सप्टेंबर पासून दि. ४ ऑक्टोबर पर्यंत एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पुरंदरच्या…

पुरंदरमधून आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - पुरंदर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली असून अखेर पुरंदर विधानसभा…

पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मध्यरात्री विजय शिवतारेंनी केली मदत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर व जिल्हाभर हाहाकार घातला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड मध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामूळे सासवड शहरात ही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली…

पुरंदर-हवेलीत बदलले बसस्थानकांचे रुप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर हवेलीतील रस्त्यांना झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता तालुक्यातील बस स्थानकांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलत आहे. पुरंदर विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निधीतून २३ गावात प्रेक्षणीय…

मंत्र्याची मुलगी, पोलिस उपायुक्‍तांची पत्नी असलेल्या डॉ. ममतांची पर्स चोरट्यानं लांबवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दबंग अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नीची पर्स सीएसएमटी परिसरात असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथून चोरीला गेली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. हा प्रकार शनिवारी घडला असून याप्रकरणी…

पुरंदर तालुक्यातील पिंपरी परिसरात 10 कोटी 81 लाख रूपयांची विकास कामे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांची उद्घाटने आणि नवीन कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख…

राज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये – विनय शिवतारे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) - राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.…

राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय…