Browsing Tag

VIP Membership

Airtel ची दिवाळी भेट ! युजर्सला Free मिळतेय ‘ही’ खास मेंबरशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी एअरटेलनं (Airtel) आपल्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड युजर्सना फ्रीमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशिप ( Disney+HotStar VIP Membership) देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचं अॅप एअरटेल थँक्स…