Browsing Tag

Vipin Kumar

Pune : OLX वरून सोफा विक्री पडली महागात, महिलेला 1 लाख 42 हजारांना फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ओएलएक्सवरून सोफा विक्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले असून, सोफा खरेदी करण्याचे आमिष दाखवत पैशासासाठी क्यूआरकोड पाठवून त्याद्वारे1लाख 42 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे.याप्रकरणी ३५ वर्षीय…