Browsing Tag

viral picture

अमेरिकेला धमकावणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा आगळा वेगळा अंदाज, बर्फांच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या अणुबॉम्बच्या धमक्यांनी अमेरिकेला धमकावणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या आरामाच्या मूडमध्ये आहे. देशातील वृत्तसंस्थेने काही फोटो व्हायरल केले आहेत. यामध्ये किम जोंग उन बर्फाळ प्रदेशात घोडेस्वारी…