Browsing Tag

Viral Video Of Blouse

पोलिस अधिकारी महिलेला म्हणाला – ब्लाऊज फाडून आल्यानंतर लिहून घेतो बलात्काराचा गुन्हा (व्हिडीओ)

कानपुर : वृत्तसंस्था - कानपूरमधील नर्वल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेशी एसओने अश्लील पद्धतीने बोलले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. व्हिडिओमध्ये नर्वल निरीक्षक दिसत नाहीत, परंतु आवाज स्पष्ट ऐकू येत आहे.…